
The episode explores the true story of Bajirao and Mastani, questioning historical narratives and the political dynamics of their time.
बाजीराव-मस्तानीची कहाणी आपण सर्वांनी ऐकली आहे, पण आपल्याला जे सांगितलं गेलंय, ते सत्य आहे का? मस्तानी कलावंतीण (नाटकशाळा) होती की कुलवती ? मराठी बखरींनीच मस्तानी कुंवरचे अवमूल्यन केले का..? पेशव्यांच्या कारकुनांनी त्यांच्या आणि बाजीरावांबद्दल हीन भाषा का वापरली..? शनिवारवाड्यातला मस्तानी महाल का नष्ट करण्यात आला ? 'एक अस्सल चिठोर सर्व बखरींच्या बहुमताला हाणायला पुरेसे आहे' असं इतिहासाचार्य राजवाडे का म्हणाले होते? नाना फडणवीस अली बहादुरला धनी म्हणून का संबोधत होते ? इतिहासात मस्तानीची उपेक्षा का झाली ? अंतर्गत गृहकलह आणि राजकारण काय होते ? काय होती बाजीराव मस्तानीची खरी कहाणी ?
Host: Dwitiya Sonawane
Guest: काका विधाते
Organizations: कलावंतीण, मराठी बखरी
Places: शनिवारवाडा
Explore listener stats, chart rankings, contacts and more on the ग्रंथप्रेमी - Granthpremi podcast page.