
Insights from recent episode analysis
Audience Interest
Podcast Focus
Publishing Consistency
Platform Reach
Insights are generated by CastFox AI using publicly available data, episode content, and proprietary models.
Most discussed topics
Brands & references
Total monthly reach
Estimated from 1 chart position in 1 market.
By chart position
- 🇮🇳IN · Books#9410K to 30K
- Per-Episode Audience
Est. listeners per new episode within ~30 days
5K to 15K🎙 ~2x weekly·73 episodes·Last published today - Monthly Reach
Unique listeners across all episodes (30 days)
10K to 30K🇮🇳100% - Active Followers
Loyal subscribers who consistently listen
4K to 12K
Market Insights
Platform Distribution
Reach across major podcast platforms, updated hourly
Total Followers
—
Total Plays
—
Total Reviews
—
* Data sourced directly from platform APIs and aggregated hourly across all major podcast directories.
On the show
From 15 epsHost
Recent guests
Recent episodes
राजाराम महाराजांना आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान देणारी वीरांगणा | बेदनूरची राणी चेन्नम्मा | #history
Jun 26, 2026
30m 14s
भारताचे पहिले पॅरा-ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारा जवान | Real Story of Chandu Champion | मुरलीकांत पेटकर
Jun 19, 2026
1h 06m 15s
पहिल्या भाषणामध्ये ही चूक करू नका.. | Overcoming Stage Fear | प्रभावी भाषणकला | Granthpremi
Jun 12, 2026
8m 08s
सिंधचा रक्तरंजित इतिहास - 2 | Dahir & family gave their lives for the soil ? | Kaka Vidhate | Sindh History
Jun 5, 2026
49m 25s
नामस्मरण कसे करावे ? | ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात काय सांगतात ? | अभिवाचन | Granthpremi मराठी
May 29, 2026
19m 18s
Social Links & Contact
Official channels & resources
Official Website
Login
RSS Feed
Login
| Date | Episode | Topics | Guests | Brands | Places | Keywords | Sponsor | Length | |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| 6/26/26 | ![]() राजाराम महाराजांना आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान देणारी वीरांगणा | बेदनूरची राणी चेन्नम्मा | #history | इतिहासाने जिच्या शौर्याची दखल घेतली, पण आपण मात्र विसरलो — ती केळदी-बेदनूरची राणी चेन्नम्मा. नि. मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनात आज तिची अविश्वसनीय गाथा जिवंत होतेय! या भागात आपण राणी चेन्नम्मा यांचा इतिहास पाहणार आहोत, जो आजच्या पिढीला व्यवस्थापन, शौर्य आणि धैर्याचे मोठे धडे देतो. काय पाहाल या व्हिडिओमध्ये : • साध्या व्यापारी कुटुंबातील मुलगी केळदीची सम्राज्ञी कशी झाली? • राजघराण्यात जन्म न घेताही शस्त्रविद्या, मुत्सद्देगिरी आणि प्रशासनात मिळवलेले प्राविण्य. • फितूर नातेवाईक आणि शेजारील डच-पोर्तुगीज आक्रमकांचे डावपेच कसे उधळले? • एका सामान्य मुलाला दत्तक घेऊन त्याला आदर्श राजा बनवण्याचे दूरदर्शी प्रशिक्षण. • छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी चेन्नम्मा यांच्यातील तो गुप्त मैत्रीचा तह. • मुघल फौजेला दलदलीत आणि डोंगरदऱ्यात चिरडून टाकणारी राणीची गनिमी कावा युद्धपद्धती. हा केवळ इतिहास नाही, तर संकटात कसं खंबीर राहायचं याचं जिवंत उदाहरण आहे. | 30m 14s | ||||||
| 6/19/26 | ![]() भारताचे पहिले पॅरा-ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारा जवान | Real Story of Chandu Champion | मुरलीकांत पेटकर | तो फक्त एकवीस वर्षांचा असताना पाकिस्तानी गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण केली, तेव्हा सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याच्या त्याच्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली. अनंत अडचणींचा सागर समोर उभा राहिला, पण त्याने हातपाय मारणं थांबवलं नाही. पायांमधली शक्ती त्याने बाहूंमध्ये एकवटली. मनाचा निग्रह करून पाण्यात असा सूर मारला की, हायडेलबर्गच्या जागतिक जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. ही गोष्ट इतकी विलक्षण आहे की हिंदी चित्रपटसृष्टीलाही तिची भुरळ पडली, आणि चंदू चॅम्पियनच्या रूपाने ती पडद्यावर झळकली. भारताचे पहिले पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचे जीवनचरित्र नुकतेच मराठी आणि English मध्ये प्रकाशित झाले. या पॉडकास्ट मध्ये आपण पेटकर सर आणि पुस्तकाच्या लेखिका उज्ज्वला बर्वे, दोघांशी या निमित्ताने संवाद साधला आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेल्या या खर्या नायकाची मूळ कहाणी, ज्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, जरूर पाहा. | 1h 06m 15s | ||||||
| 6/12/26 | ![]() पहिल्या भाषणामध्ये ही चूक करू नका.. | Overcoming Stage Fear | प्रभावी भाषणकला | Granthpremi✨ | stage fearpublic speaking+3 | — | — | — | stage fearpublic speaking+3 | — | 8m 08s | |
| 6/5/26 | ![]() सिंधचा रक्तरंजित इतिहास - 2 | Dahir & family gave their lives for the soil ? | Kaka Vidhate | Sindh History✨ | Sindh historyKing Dahir+4 | काका विधाते | दास्ता ए दाहिर | — | SindhDahir+7 | — | 49m 25s | |
| 5/29/26 | ![]() नामस्मरण कसे करावे ? | ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात काय सांगतात ? | अभिवाचन | Granthpremi मराठी✨ | नामस्मरणएकाग्रता+3 | — | गोष्टीरूप हरिपाठज्ञानेश्वरी | — | नामस्मरणएकाग्रता+3 | — | 19m 18s | |
| 5/22/26 | ![]() सिंधचा रक्तरंजित इतिहास - 1| The last Hindi King of Sindh - Raja Dahir | Kaka Vidhate| Sindh History✨ | Sindh historyRaja Dahir+4 | काका विधाते | ग्रंथप्रेमीदास्तां-ए-दाहीर | सिंध | SindhRaja Dahir+7 | — | 53m 36s | |
| 5/8/26 | ![]() Secrets of Ayurveda Cooking | वैद्य रूपाली पानसे | आयुर्वेद आणि आहार | Granthpremi मराठी✨ | Ayurvedacooking+3 | डॉक्टर रूपाली पानसे | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ | — | Ayurvedacooking+5 | — | 1h 00m 01s | |
| 5/1/26 | ![]() महादेव, बाळकृष्ण आणि गोकुळाचे रहस्य! | आनंद योग - अनिल फडणवीस | ग्रंथप्रेमी✨ | कृष्णलीलायोग+5 | अनिल फडणवीस | आनंद योग - ध्यानासहित | — | योगआध्यात्म+6 | — | 9m 02s | |
| 5/1/26 | ![]() महादेव, बाळकृष्ण आणि गोकुळाचे रहस्य! | आनंद योग - अनिल फडणवीस | ग्रंथप्रेमी✨ | कृष्णलीलायोग+5 | अनिल फडणवीस | आनंद योग - ध्यानासहित | — | योगआध्यात्म+6 | — | 9m 02s | |
| 4/24/26 | ![]() मुलांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा | Cyber Parenting | Mukta Chaitanya | Granthpremi✨ | cyber parentingchildren and mobile usage+4 | मुक्ता चैतन्य | सायबर पालकत्व | — | mobile usagechildren+5 | — | 50m 28s | |
Want analysis for the episodes below?Free for Pro Submit a request, we'll have your selected episodes analyzed within an hour. Free, at no cost to you, for Pro users. | |||||||||
| 4/3/26 | ![]() थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 8 | The Tragic Death of Bajirao Peshwa | Kaka Vidhate | Maratha History✨ | Maratha historyBajirao Peshwa+5 | काका विधाते | पेशवेभट कुटुंब+1 | — | Bajirao PeshwaMastani+5 | — | 1h 00m 32s | |
| 3/27/26 | ![]() थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 7 | The Mastani Conspiracy | Kaka Vidhate | Maratha History #Bajirao✨ | Maratha HistoryBajirao+4 | काका विधाते | कलावंतीणमराठी बखरी | शनिवारवाडा | BajiraoMastani+7 | — | 41m 55s | |
| 3/6/26 | ![]() थोरले बाजीराव पेशवे - खरा इतिहास 6 : Bajirao's Bhopal Victory & Vasai Conquest | ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट | काका विधाते✨ | Maratha historyBajirao Peshwa+3 | काका विधाते | मुघल साम्राज्यनिजाम+1 | भारतवसई+2 | Bajirao PeshwaNadir Shah+5 | — | 1h 19m 07s | |
| 2/20/26 | ![]() The Untold Reality of Marathi Book Industry | Samir Gudhate & Vinamra Podcast | Granthpremi मराठी✨ | Marathi book industrybook marketing+4 | Samir GudhateVinamra Bhable | ग्रंथप्रेमी पॉडकास्टThe Untold Reality of Marathi Book Industry | — | Marathi literaturebest-seller+5 | — | 1h 00m 00s | |
| 2/6/26 | ![]() The Truth About "Toxic Masculinity" | Geetali Vi. Ma. Podcast Pt - II | ग्रंथप्रेमी मराठी✨ | toxic masculinitygender equality+4 | गीताली वि.म. | मिळून साऱ्या जणी | फर्गुसन कॉलेज | toxic masculinitygender roles+6 | — | 1h 10m 23s | |
| 1/23/26 | ![]() मुलींच्या मृत्यूला सासरच नाही, तर माहेरपण जबाबदार! | The Dark Reality of Patriarchy| डॉ. गीताली वि म | Granthpremi मराठी✨ | patriarchywomen's rights+4 | डॉ. गीताली वि म | मिलून साऱ्या जणी | — | patriarchywomen empowerment+5 | — | 1h 06m 30s | |
| 1/10/26 | ![]() म्हणून मी निळावंती लिहिली...| सुमेध | महामाया निळावंती | अजातशत्रू | ग्रंथप्रेमी Podcast | Sumedh✨ | creative processwriting+3 | सुमेध | ग्रंथप्रेमीNetflix+4 | — | सुमेधमहामाया निळावंती+5 | — | 59m 14s | |
| 12/26/25 | ![]() म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी | माऊलींचा हरिपाठ माहीत नाही असा मराठी माणूस महाराष्ट्रात विरळाच! संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जरी कानाला गोड वाटला आणि समजायला वरवर सोपा वाटला तरी त्याचा अर्थ आणि तत्वज्ञान खोल आहे. माऊलींच्या हरिपाठातील "सात पाच तीन दशकांचा मेळा" आणि "नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ" हे अभंग आणि त्याचा गूढ अर्थ समजून घेवूया ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट च्या या विशेष एपिसोड मध्ये गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकाचे लेखक, योग शिक्षक आणि कीर्तनकार श्री अनिल फडणवीस यांच्याकडून. नामजपाचे आणि हरिपाठाचे महत्व नेमके काय आणि तो संसारी माणसांना कसा उपयोगी आहे ही चर्चा आपण या भागात केले आहे. नचिकेत क्षिरे यांनी हा संवाद साधला आहे. रामनामाची गोडी वाढवायची असेल आणि हरिपाठ समजून घ्यायचा असेल तर हा एपिसोड चुकवू नका! राम कृष्ण हरी! | 52m 39s | ||||||
| 12/5/25 | ![]() म्हणून मुक्ताबाईंना आदिमाया म्हणतात.. | Dr Rupali Shinde Podcast Part - 2 | Granthpremi | सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं का वाटतं? नैराश्य का येतं? याचं उत्तर ७०० वर्षांपूर्वीच्या संत साहित्यात दडलेलं आहे. 'तैसी मुक्ताबाई आम्हांमधी' पुस्तकाच्या लेखिका डॉ. रूपाली शिंदे यांच्यासोबतचा संवाद या दुसर्या भागातही आपण चालू ठेवतोय. डॉ. शिंदे सांगतात की संत साहित्य म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर ते जगण्याचं बळ देणारं सत्व आहे. नरोटीची उपासना करण्यापेक्षा त्यातील खोबरं (तत्वज्ञान) जास्त महत्त्वाचं आहे. मुक्ताबाई, जनाबाई आणि बहिणाबाई या केवळ संतांच्या रांगेतल्या मूर्ती नाहीत, तर त्या आधुनिक स्त्रीच्या मनाचा 'आरसा' आहेत. या आरशात पाहताना आपल्याला कुठलाही मेक-अप किंवा मुखवटा लागत नाही. 'मुंगी उडाली आकाशी' सारख्या कूट रचनांमागे मागे दडलेला गूढ अर्थ आणि मुक्ताईंचे 'आदिमाया' रूप उलगडून दाखवणारा हा विशेष भाग जरूर पहा. एपिसोडमधील महत्वाचे मुद्दे: ताटीचे अभंग: स्वतःच लावलेली ताटी आधुनिक स्त्रीने किंवा पुरुषांनी कशी उघडायची ? वसंत बापट ते बहिणाबाई या वेगवेगळ्या काळातील कवींनी मुक्ताईच्या 'योग सामर्थ्याला' कसे शब्दबद्ध केले आहे? मुक्ताबाईंचे वारकरी संप्रदायासाठी योगदान काय आहे? ग्रेस यांच्या कवितेत आणि मुक्ताईच्या अभंगात काय साम्य आहे? प्रज्ञा दया पवार आणि सरिता पत्की यांच्या कवितांतून मुक्ताई कशी भेटते? जगण्याचे भान: एआय AI च्या युगात संत साहित्याचे 'गुगल मॅप' आपल्याला कसे दिशा देऊ शकते? लेखिकेचा प्रवास: आकाशवाणीच्या लेखनापासून ते संत साहित्याच्या गाभ्यापर्यंतचा डॉ. रूपाली शिंदेंचा रंजक प्रवास. डॉ. रूपाली शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/collections/dr-rupali-shinde | 58m 35s | ||||||
| 11/21/25 | ![]() ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा उपदेश करणार्या मुक्ताबाई - भाग 1 | Dr. Rupali Shinde Podcast | Granthpremi मराठी | संत ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी अवघी 10 वर्षाची धाकटी मुक्ताई आणि ताटीचे अभंग माहीत नाहीत असा मराठी माणूस विरळाच! मुक्ताबाई, नामदेव महाराज आणि योगी चांगदेव यांच्याही गुरु होत्या. ते सर्व प्रसंग आपण जाणतोच. पण हे प्रसंग केवळ दंतकथा किंवा सिद्धी नाहीत त्यामागे खूप व्यापक आणि सर्व समाजाला उपयोगी असा खोल विचार आहे आणि म्हणून त्या संप्रदायाचे प्रेरणास्थान आहेत. या प्रत्येक कथेतून, मुक्ताबाईंकडून आपण नेमके काय शिकू शकतो? हे आपल्याला सांगताएत प्राध्यापक डॉ. रूपाली शिंदे. पॉडकास्टच्या या पहिल्या भागात आपण खालील मुद्यांवर चर्चा केली आहे: * भक्ति ही एकट्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी आहे का ? * स्त्री मुक्तीचा पासवर्ड म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा ? * मुक्ताबाईंनी वारकरी संप्रदायाला नैतिकता कशी दिली ? * मुक्ताबाईंचे साहित्य आणि त्यांचे विचार म्हणजे थेरपी आहे का ? 700 वर्षे लोटून गेली तरी "ताटी उघडा ज्ञांनेश्वरा" ची गोडी आजही टिकून आहे आणि मुक्ताबाईंच्या कूट रचना नवीन पिढीला साद घालतात, ते का ? हे जाणून घ्यायचे असेल तर हा एपिसोड नक्की बघा! डॉ. रूपाली शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवा अथवा खालील नंबर वर संपर्क करा WhatsApp Message Only : +91 85509 31939 स. 10.30 ते स. 6 | 1h 03m 05s | ||||||
| 11/7/25 | ![]() Across the Himalaya | Inside First Women’s Himalayan Traverse | Vineeta Muni Podcast | Granthpremi | १९९७ साली, भारतातून, ८ महिलांनी हिमालयाच्या पूर्व टोकापासून ते पश्चिम टोकापर्यंत पायी सफर केली. ४५०० कि मी चा हा प्रवास त्यांनी १९८ दिवसात पूर्ण केला. ही जगातील पहिली अशी मोहीम होती ज्यामधे अरुणाचल प्रदेश ते लडाख इतका लांबचा पल्ला, जो ३ देशातून आणि ४० हून अधिक मोठ्या खिंडी चढून, फक्त महिलांच्या चमूने पार केला. विनीता मुनी एक उत्तम mountaineer तर आहेच. पण या मोहिमेत विनीता official फॉटोग्राफर म्हणून सहभागी झाली. आणि त्या अनुभवावर आधारित "Across the Himalaya" हे तिचे पुस्तक काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. कसा होता हा प्रवास ? फक्त बायकांची मोहीम म्हणून काय अडचणी आल्या ? इतक्या मोठ्या मोहिमेत हिमालयाने काय घेतले ? मोहिमे नंतर काय बदल झाले ? काय शिकायला मिळाले ? या सर्व गप्पा तुम्हाला या एपिसोड मध्ये ऐकायला मिळतील. तुम्हाला प्रवास, trekking, mountaineering, Himalaya आणि adventure याची आवड असेल तर हा एपिसोड नक्की ऐका. In 1997, eight Indian women set out to do something almost no one had imagined—to walk across the entire Himalaya—nearly 4,500 km, 3 countries over 198 days through some of the most remote and breathtaking landscapes on earth. Among them was Vineeta Muni — photographer, mountaineer, and seeker of quiet strength. The book "Across the Himalaya", written by Vineeta, narrates the untold story of this extraordinary journey! This conversation is not only about adventure. It’s about belief, endurance, fear, friendship, the quiet courage of simply taking the next step and what Himalaya gives you. If you’ve ever felt drawn to the mountains—even once—this conversation will stay with you! विनीता मुनी यांनी लिहिलेले Across the Himalaya हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/products/across-the-himalaya-vineeta-muni हे पुस्तक amazon वरुन मागवण्यासाठी लिंक : https://amzn.in/d/b5X9Cr8 | 57m 07s | ||||||
| 10/10/25 | ![]() Science Behind Yoga and Meditation | Anil Fadanvis | आनंद योग | Granthpremi मराठी #AnandYog #Dhyaan | सर्व जग ज्या योग साधनेला मान्यता देते तिथे आपण भारतीय मात्र योगाकडे काहीसं दुर्लक्ष करतो आणि तथाकथित मॉडर्न आणि महागड्या Zumba / Gym / Pillates च्या मागे धावतो. परदेशामध्ये शालेय शिक्षणात योग अंतर्भूत केला जातोय पण आपल्याकडे मात्र अजूनही त्याबाबतीत औदासिन्य आहे. आपल्याकडे योग म्हणजे योगासने, हे समीकरण अतिशय घट्ट रुजलेले आहे. पण मग योग म्हणजे नेमके काय? बरेच वर्षे योग करणार्या लोकांनाही अष्टांग योग कळत नाही. योग आणि ध्यानाच्या मागचे विज्ञान काय आहे? योगामुळे खरेच वजन कमी होते? योगामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो? प्राणायामामुळे मन:शांती मिळते? योग आणि अध्यात्म याचाही संबंध आहे, तो कसा? या सर्व विषयांवर या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारल्या आहेत श्री अनिल फडणवीस सरांबरोबर. फडणवीस सर संत साहित्य अभ्यासक तर आहेतच पण ते योग अभ्यासक आणि योग शिक्षक देखील आहेत. त्यांच्या "आनंद योग - ध्यानासाहित" या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीच्या निमित्ताने निरंजन मेढेकर यांनी हा संवाद साधला आहे. अनिल फडणवीस यांनी लिहिलेले आनंद योग पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/products/anand-yog अथवा खालील नंबर वर संपर्क करा WhatsApp Message Only : +91 85509 31939 (स. 10.30 ते स. 6) | 56m 11s | ||||||
| 9/26/25 | ![]() Breaking Stereotypes: Marathi Woman’s Brave Journey | Dr. Madhavi Vaidya podcast - 2 | Granthpremi मराठी | कवितेची गोडी विद्यार्थ्यांना लागावी म्हणून अनन्वय संस्थेची सुरुवात झाली. हे विद्यार्थी म्हणजे माझा बँक बॅलेन्स आहे असे माधवी ताई म्हणतात. फर्ग्यूसन कॉलेज मध्ये उत्तम काम सुरू असताना माधवी ताई संहिता लेखन आणि माहितीपट या क्षेत्राकडे वळल्या. 50 महितीपट त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बनवले. त्यामधील कित्येक महितीपटांना राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. या क्षेत्रात कुठलेही शिक्षण न घेता ही किमया त्यांनी कशी साधली? विविध क्षेत्रांमध्ये तितकेच समरसून काम करणे, त्यामध्ये यश मिळवणे, आणि हे करताना आनंदी आणि समाधानी राहणे हे त्यांना कसे जमले? आयुष्याच्या या टप्प्यावरही त्या उपयोजित मराठी हा विषय कॉलेज मध्ये शिकवीत आहेत.. आपल्या मनातून मराठीचा न्यूनगंड आधी गेला पाहिजे , सर्वात आधी आपल्या घरात मराठी वातावरण ठेवणे गरजेचे आहे असे त्यांचे ठाम मत आहे. डॉ. माधवी वैद्य यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग तुम्हाला नवीन दिशा आणि प्रेरणा नक्कीच देवून जाईल. What if one woman could master literature, theater, medicine, and film all in one lifetime? Meet Dr. Madhavi Vaidya—a Gold Medalist scholar, celebrated author, and passionate teacher who breathed life into Marathi poetry and drama. Her award-winning documentary “It’s Prabhat” earned the coveted President’s Award. But that’s not all—homeopathy started as a hobby and grew into a 35-year healing journey with a unique, holistic approach. Curious how she balanced it all with grace and grit? Tune in to uncover the secrets behind her extraordinary, inspiring life that will leave you motivated and amazed! डॉ. माधवी वैद्य यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/collections/dr-madhavi-vaidya अथवा खालील नंबर वर संपर्क करा WhatsApp Message Only : +91 85509 31939 (स. 10.30 ते स. 6) डॉ. माधवी वैद्य यांची "कवी शब्दांचे ईश्वर" ही दूरदर्शन वर प्रसारित झालेली मालिका पाहण्यासाठी लिंक :- https://www.youtube.com/@aaryacommunicationsvideos1883/videos | 51m 52s | ||||||
| 9/12/25 | ![]() साहित्य, होमिओपॅथी, कला ते माहितीपट - विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारी अवलिया | Dr. Madhavi Vaidya on Granthpremi Podcast | १८ व्या वर्षी लग्न झाल्यावर सामान्य मुली हार मानतील पण माधवी ताई हे अजब रसायन आहे, त्यांनी लग्नानंतर शिक्षण (एमए-मराठी) पूर्ण केले, पीएचडी साठी खानोलकरांचे साहित्य या वेगळ्या विषयात गोल्ड मेडल त्यांनी मिळवले, पुढे होमिओपॅथीचा अभ्यास करून त्या प्रॅक्टिस करू लागल्या, जी अजूनही चालू आहे. पुढे फर्ग्यूसन कॉलेज मध्ये मराठी विषयाचे अध्यापन करीत असताना त्यांनी कवितेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनन्वय नावाची संस्था सुरू केली, विविध विषयांवर कित्येक चांगली पुस्तके लिहिली. इथेच त्या थांबल्या नाहीत, पुढे माहितीपटांचे संहिता लेखन आणि दिग्दर्शन याकडे त्या वळल्या. त्यांच्या "It's Prabhat" या ह्या प्रभात फिल्म वरच्या माहितीपटाला आणि दिग्दर्शनाकरिता "रजत कमल" हे राष्ट्रपती परितोषिक त्यांना मिळाले. या पॉडकास्ट एपिसोड मध्ये आपल्या पाहूण्या आहेत जेष्ठ साहित्यिक, अध्यापिका आणि दिग्दर्शिका डॉ. माधवी वैद्य. या पहिल्या भागात त्यांच्या लहानपणापासून ते अनन्वय संस्थेची सुरुवात कशी झाली हा माधवी ताईंचा जीवन प्रवास आपण उलगडणार आहोत. एखाद्याने ठरवले, तर ती व्यक्ती विविध क्षेत्रात फक्त मुशाफिरीच नाही तर प्राविण्यही मिळवू शकते, तेही पूर्ण वेळ नोकरी करता करता, याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधवी ताईंचे करियर आहे. माधवी ताई त्यांच्या चारही गुरूंचे ऋण मानूनच या गप्पांची सुरुवात करतात. ग्रंथप्रेमी च्या सर्व श्रोत्यांसाठी आणि वाचकांसाठी चुकवू नये असा हा एपिसोड आहे. | 53m 23s | ||||||
| 8/29/25 | ![]() The Untold Story of Pranav Sakhdeo: From Journalism to Sahitya Academy Award Author | Granthpremi मराठी podcast | कल्याणच्या एका मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या प्रणवला रुईया कॉलेज मधे admission घेतल्यानंतर प्रचंड न्यूनगंड आला होता. ११ सायन्स नंतर १२ वीला आर्ट्स बदलून घेतल्यावर तो पुढे पत्रकार झाला आणि नंतर तीही नोकरी सोडून फूलटाइम लेखक झाला. या एपिसोड मध्ये आपले पाहुणे आहेत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रणव सखदेव! काय पहाल या भागात? * रुईया कॉलेजने काय दिले ? * पत्रकाराची नोकरी का सोडली? लेखन प्रवास कसं सुरू झाला? * काळे करडे स्ट्रोक्स वर प्रतिक्रिया आणि टीका * हरारी , कलाम यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकाचे अनुवाद करण्याचा अनुभव कसा होता? * पुस्तकाचे मार्केटिंग का गरजेचे आहे ? * सोशल मीडिया वर होणारे लिखाण योग्य आहे का ? Pranav Sakhdev, award-winning Marathi author and poet, joins us to share his inspiring journey from a modest childhood in Kalyan to literary acclaim. Discover how journalism, college life, and creative discipline shaped his writing, and learn why translation work is transforming Marathi literature. In this candid conversation, Pranav explores balancing creativity with daily life, the evolution of Marathi language, and building connections with readers. Aspiring writers will gain actionable advice on patience, consistency, and finding your voice in today’s digital world. Tune in for fresh insights on modern Marathi literature, storytelling, and the power of perseverance. लेखक प्रणव सखदेव यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/collections/pranav-sakhdeo-books | 1h 13m 03s | ||||||
Showing 25 of 83
Pitch Fit is a Pro feature
See how bookable this show is for guests, which brands already advertise, the per-episode ad value, and the best-fit guest and sponsor profile. The numbers are blurred on the free plan.
How readily this show books outside guests like you.
How proven this show is for host-read sponsorships.
For Guests
ProFor Advertisers
ProUpgrade to Pro to unlock guest cadence, sponsor categories, fit scores, and per-episode ad value for this show.
Chart Positions
2 placements across 1 market.
Chart Positions
2 placements across 1 market.
























