
Insights from recent episode analysis
Audience Interest
Podcast Focus
Publishing Consistency
Platform Reach
Insights are generated by CastFox AI using publicly available data, episode content, and proprietary models.
Total monthly reach
Estimated from 1 chart position in 1 market.
By chart position
- 🇮🇳IN · Places & Travel#1361K to 10K
- Per-Episode Audience
Est. listeners per new episode within ~30 days
700 to 7K🎙 Biweekly cadence·5 episodes·Long inactive - Monthly Reach
Unique listeners across all episodes (30 days)
1K to 10K🇮🇳100% - Active Followers
Loyal subscribers who consistently listen
300 to 3K
Market Insights
Platform Distribution
Reach across major podcast platforms, updated hourly
Total Followers
—
Total Plays
—
Total Reviews
—
* Data sourced directly from platform APIs and aggregated hourly across all major podcast directories.
On the show
Recent episodes
काहीतरी नविन Ft Samartha Parab
Jun 13, 2024
1h 58m 50s
काहीतरी नविन Ft Kiran Bhide
Jun 6, 2024
2h 49m 36s
काहीतरी नविन Ft Akshay Shimpi
May 30, 2024
1h 30m 33s
काहीतरी नविन Ft Shubadha Chaukar
May 23, 2024
4h 05m 58s
काहीतरी नविन Ft Anand Sahstrabudhe
May 17, 2024
3h 02m 49s
Social Links & Contact
Official channels & resources
Official Website
Login
RSS Feed
Login
| Date | Episode | Description | Length | |
|---|---|---|---|---|
| 6/13/24 | ![]() काहीतरी नविन Ft Samartha Parab | Biodiversity, Wildlife Conservation & Management या विषयात समर्थने त्याचं पहिलं मास्टर्स केलं आहे. आता Conservation and International Wildlife Trade या विषयात दुसरं मास्टर्स करण्यासाठी तो लंडनमध्ये शिकतोय. मजा मस्ती करण्याच्या वयात समर्थने Archaeology, Geology आणि Anthropology मध्ये डिप्लोमा पूर्ण केले. मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये समर्थ वयाच्या तेविसाव्या वर्षी Nature Education Officer म्हणून रुजू झाला. लोकांच्या मनात Wild Life बद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी त्याने तिथे अनेक भन्नाट गोष्टी राबवल्या. खूप कमी वयात त्याने केलेले करियर चॉइसेस, अतिशय वेगळ्या वातावरणात त्याच्यावर झालेले संस्कार, नॅशनल पार्कमध्ये त्याने केलेलं काम आणि अर्थातच त्याचे स्वतःचे Wild Life Experiences अशा विविध विषयांवर नविन काळे यांनी समर्थला बोलतं केलंय. म्हणूनच हा 'wild episode' चुकवू नये असाच! | 1h 58m 50s | |
| 6/6/24 | ![]() काहीतरी नविन Ft Kiran Bhide | व्यवसाय अनेक जण करतात ! पण किरण भिडे यांचं वैशिष्ट्य हे की ते एकाच व्यवसायात रमत नाहीत. ते दर चार पाच वर्षांनी व्यवसायाचं क्षेत्र बदलतात. आधी जपान लाईफ मध्ये जपानी गाद्या विकल्या, मग ते ‘माधवबाग’ या सुप्रसिद्ध हेल्थ कंपनीचे सह संस्थापक आणि डायरेक्टर झाले. मग ते सोडून त्यांनी ठाण्यात मेतकूट आणि काठ न घाट ही प्रसिद्ध हॉटेल्स चालवली. त्यानंतर जुनं मराठी साहित्य लोकांनी वाचावं त्यासाठी ‘पुनश्च’ नावाचे ऑनलाईन पोर्टल चालवलं. ते financial advisor देखील झाले. (नुकतेच ते पुन्हा एकदा माधवबाग मध्ये परत गेलेत CEO म्हणून ! पण ही मुलाखत आधी रेकॉर्ड झाल्याने तो संदर्भ या मुलाखतीत नाही. | 2h 49m 36s | |
| 5/30/24 | ![]() काहीतरी नविन Ft Akshay Shimpi | अक्षय शिंपी हा कलाकार म्हणून किती ताकदीचा आहे याची प्रचिती येण्यासाठी तुम्हाला अक्षयचं दास्ताने बडी बाका आणि दास्ताने रामजी पाहायला हवं. कुठलाही सेट नाही, संगीतसाथ नाही, प्रकाशयोजना नाही… अक्षय आणि त्याची सहकलाकार फक्त performance च्या जोरावर तुम्हाला अडीच तास खुर्चीवर खिळवून ठेवतात. पण दास्तान गोई म्हणजे नेमकं काय? उर्दू भाषेतला हा प्रयोग अक्षयला मराठीत का करावासा वाटला ? या प्रयोगात नक्की काय घडतं ? या प्रयोगाचं सगळ्यांकडून इतकं कौतुक का होतंय ? हा प्रयोग उभा करण्याची प्रोसेस काय होती? अशा अनेक गोष्टींवर नविन काळेने अक्षयशी गप्पा मारल्यात. | 1h 30m 33s | |
| 5/23/24 | ![]() काहीतरी नविन Ft Shubadha Chaukar | एक आहे, तेच झेपत नाहीये असं म्हणणारे अनेकजण आजूबाजूला असताना शुभदा सतत कार्यमग्न असते. हर्षद मेहता, मुंबई बॉम्बस्फोट अशा खूप महत्त्वाच्या केसेस मधली शोधपत्रकारिता, लोकसत्तेच्या ‘चतुरंग’ पुरवणीची जबाबदारी, मुंबई ग्राहक पंचायतचं काम, मातृभाषेतून शिक्षणाची महाराष्ट्रव्यापी चळवळ, ‘वयम्’ या लहान मुलांसाठीच्या मासिकाची संपादिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या मुलीचे पालकत्व अशा अनेक जबाबदाऱ्या ती अत्यंत लीलया पार पाडते. या पॉडकास्टमध्ये शुभदाच्या आजवरच्या प्रवासाबद्दल गप्पा झाल्यात पण parenting या विषयावरही शुभदाची मतं ऐकण्यासारखी आहेत ! 'कार्यमग्न शुभदा'शी गप्पा मारल्यात नविन काळेने! | 4h 05m 58s | |
| 5/17/24 | ![]() काहीतरी नविन Ft Anand Sahstrabudhe | या पॉडकास्टचा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे - MUSIC ! आनंद सहस्त्रबुद्धे गेली पंचवीस वर्षं music नावाच्या समुद्रात दिवसरात्र डुंबत असतो. तो एक प्रसिद्ध संगीत संयोजक आहेच, पण एक उत्तम कवी, हार्मोनियम प्लेअर आणि गायक सुद्धा आहे, हे तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये कळेल. संगीत या विषयावर आनंद बरोबर मारलेल्या या गप्पा तुम्हाला एक अवर्णनीय आनंद देतील. आपल्याला एखादं गाणं का आवडतं? गाण्यातल्या शब्दांची जादू नक्की काय असते ? RD बर्मन, जगजीत सिंग या दिग्गजांच्या आठवणी… असं बरंच काही घेऊन येतोय तुमचा होस्ट नविन आजच्या पॉडकास्टमध्ये ! | 3h 02m 49s |
Showing 5 of 5
Pitch Fit is a Pro feature
See how bookable this show is for guests, which brands already advertise, the per-episode ad value, and the best-fit guest and sponsor profile. The numbers are blurred on the free plan.
How readily this show books outside guests like you.
How proven this show is for host-read sponsorships.
For Guests
ProFor Advertisers
ProUpgrade to Pro to unlock guest cadence, sponsor categories, fit scores, and per-episode ad value for this show.
Chart Positions
1 placement across 1 market.
Chart Positions
1 placement across 1 market.





