
रामराया... दारी तुझ्या आले रे शब्द अपर्णा परांजपे पुणे
From रामकुटी (Ramkuti) by Shrikant Borkar
March 21, 2026 · 4 min
About this episode
This episode features a spontaneous poem recited in front of Lord Ram in Ayodhya by guest Aparna Paranjape.
अयोध्येत श्रीराम प्रतिषठेनंतर दर्शनासाठी पोहोचले तेव्हा सुचलेली ही उत्स्फूर्त कविता रामरायासमोर.. ️दारी तुझ्या आले आणले गेले रे कुणाची ही इच्छा सांगतोस का रे? सांगतोस का रे? आत्मिक इच्छा होती कसे कळाले रे कारण तूच तूच ओळखले तूच ओळखले ... . कोण करू शकेल असे स्वप्न पूर्ण आतली ही ओढ आतच संपूर्ण आतच संपूर्ण.... नेत्र सजल झाले हृदय ओथंबले रे तूही आस लावलीस तूही आनंदी रे तू ही आनंदी रे.. जन्मोजन्मीची ही अनोखी पुण्याई तुझीच तुला रे अर्पण तुझ्या पाई अर्पण तुझ्या पाई.... कोसोदूर अयोध्या कोसोदूर तू ही भेट ही अनोखी तुला अशक्य नाही.. तुला अशक्य नाही... आले तुझ्या पायी काय वर्णू भेट जीवाची शिवाशी अद्वितीय भेट अद्वितीय भेट... हाच सुगंध हीच माती हाती राम राम राम माळ टाळ हाती माळ टाळ हाती.. आता अंतसमयी तुला आणण्याची संधी ओळखली तुला भेटण्याची तुला भेटण्याची. होणार ही ही इच्छा पूर्ण माझ्या मनीची कर्ता कर्माचा तू माझ्या खूण ही अंतरीची. खूण अंतरीची.. भगवंत हृदयस्थ आहे अपर्णा परांजपे पुणे
People in this episode
Host: Shrikant Borkar
Guest: अपर्णा परांजपे
Topics covered
- कविता
- आध्यात्मिकता
- रामायण
- धार्मिकता
- संस्कृती
Keywords
- राम
- कविता
- अयोध्या
- आध्यात्मिकता
- पुणे
Mentioned in this episode
Places: अयोध्या, पुणे
More episodes of रामकुटी (Ramkuti)
- श्री विष्णूसहस्रनाम सौ मेघाताई प्रशांत बांभोरीकर · May 17, 2026 · 21 min
- सीतानवमी स्वर सौ ऋचा कुलकर्णी · April 25, 2026 · 4 min
- गंगास्तोत्र स्वर मुक्ता सुरेश पाटील · April 23, 2026 · 5 min
- शून्य ! ऋचा कुलकर्णी @ramkuti · March 25, 2026 · 3 min
- प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सौ मेधाताई · March 22, 2026 · 2 min
- नवविधा भक्ती · March 7, 2026 · 3 min
Explore listener stats, chart rankings, contacts and more on the रामकुटी (Ramkuti) podcast page.