
About this episode
This episode discusses the spiritual journey and insights gained through the reading of the 'मनोविजय' scripture.
Guru Shishya Sukhanandsamwad as on 3rd April 2026 देवाच्या त्या प्रेमासाठी। घडल्या देवप्रेमभेटी। भेटीतल्या साठवलेल्या प्रेमा दाखवितो । देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो ॥ मनोविजय ग्रंथाचे वाचन चालू होते. मनाची शते वाचता वाचता मनाचे दोष जायच्या आधी दृष्टीवरील मळभ दूर व्हायला सुरुवात झाली होती. मनाचे दोष दिसायला लागले होते. मनोविजय ग्रंथ वाचनाचा मोठ्यात मोठा लाभ झाला असेल तर दृष्टी सुधारायला लागली होती व दोषांची जाणीव व्हायला लागली होती . अर्थात केवळ जाणीव झाल्याने दोष जातात असे नव्हे पण मन आता साधना करण्यास योग्य असे होऊ घातले होते व काय साधायचे आहे याची थोडीफार कल्पना आली होती. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला लक्ष्यावर बाण सोडण्यास संमती दिली कारण अर्जुन आता साधनायोग्य झाला होता. संमती देण्यापूर्वी अर्जुनाच्या दृष्टीतील दोष दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता व दृष्टी साफ होईपर्यंत त्यांनी संयम बाळगला होता . अर्जुनाला फक्त लक्ष्य दिसायला लागले व इतर गोष्टी दिसेनाशा झाल्या ही दृष्टी बदलल्याची खूण होती . संकेत होता. मतिमंद ते साधनायोग्य होती. भूमी तयार झाली होती. बीज रोवण्याचा शुभसमय आला होता .आता लक्ष्य गाठायचे आहे. अर्जुना , चल उचल ते धनुष्यबाण आणि वेध घे त्या लक्ष्याचा, द्रोणाचार्यांनी आज्ञा केली. मनोविजयाच्या माध्यमातून प्रभूच मार्गदर्शन करत होते.मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ही…
People in this episode
Host: Saurabh Kapoor
Topics covered
- devotion
- spiritual growth
- self-awareness
- scriptural reading
- guidance
- mindfulness
Keywords
- devotion
- spirituality
- mindfulness
- self-awareness
- scripture
- guidance
Mentioned in this episode
Books & works: मनोविजय
Places: भारत
More episodes of Guru Shishya Sukhsamwad
- Episode 515 - 12th June 2026 · June 12, 2026 · 1h 13m
- Episode 514 - 9th June 2026 · June 9, 2026 · 1h 11m
- Episode 513 - 5th June 2026 · June 5, 2026 · 1h 4m
- Episode 512 - 2nd June 2026 · June 2, 2026 · 1h 15m
- Episode 511 as on 29th May 2026 · May 29, 2026 · 1h 10m
- Episode 510 as on 26th May 2026 · May 27, 2026 · 1h 12m
Explore listener stats, chart rankings, contacts and more on the Guru Shishya Sukhsamwad podcast page.