
Episode 496 as on 7th April 2026
From Guru Shishya Sukhsamwad by Saurabh Kapoor
April 7, 2026 · 1h 11m
About this episode
The episode explores the journey of self-discovery and devotion through spiritual practices and the importance of seeking guidance from mature devotees.
Guru Shishya Sukhanandsamwad as on 7th April 2026 देवापासी करून मोकळे। अंतर प्रेमे भरूनी घेतले। अंतरातल्या दाटलेल्या प्रेमा वाहवितो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥ देवाला आधी प्रभूंच्या अंतःकरणात शोधायचे म्हणजे नक्की काय करायचे हे कळत नव्हते. मनोविजय ग्रंथाचे दोनदा पारायण झाले होते. रे मना देहाशी न खेळता आत्म्याशी खेळ असे अवधूतप्रभूंनी म्हणून ठेवले होते. मी देह नाही मी आत्मा आहे पण देहरूपाने जीवन जगत आहे ही माया असली तरी वस्तुस्थिती होती . आत्मरूपाने जीवन कसे जगायचे ? सगळचं डोक्यावरून जात होते. प्रभू आत्मज्ञानी आहेत आणि सगुण रूपाने साकार आहेत म्हणून त्यांचा सहवास व त्यांच्याशी संवाद म्हणजेच आत्म्याबरोबरचा खेळ का ? मन पूर्णपणे मोकळे होत नव्हते . पण एक गोष्ट मात्र नक्की होती . मन प्रभूंकडे धावत होते . योग्य अयोग्य मज ना ठावे । मन माझे ते तुजकडे धावे . दृष्टीत परिवर्तन घडत होते पण प्रभूंच्या अंतःकरणाचा वेध कसा घ्यावा हे कळत नव्हते. माझी ही कुचंबणा प्रभूंच्या लक्षात आली. आता या मार्गात एक नवीन वळण येऊ घातले होते. प्रभूंच्या अंतःकरणाचा वेध घेण्याची दृष्टी प्राप्त करून घ्यायची असेल तर ज्यांची दृष्टी परिपक्व झाली आहे अशा मातब्बर भक्तांचा सहवास घडणे आता आवश्यक होते. मतिमंद तो साधनायोग्य झाल्यावर पुढील साधना करण्यासाठी दत्तपीठाला पूरक असे योग्य स्थान म्हणजे भाऊंचे पादुकामंदिर होते…
People in this episode
Host: Saurabh Kapoor
Topics covered
- spirituality
- self-discovery
- devotion
- inner peace
- meditation
Keywords
- spirituality
- devotion
- self-discovery
- meditation
- inner peace
Mentioned in this episode
Books & works: मनोविजय ग्रंथ
More episodes of Guru Shishya Sukhsamwad
- Episode 515 - 12th June 2026 · June 12, 2026 · 1h 13m
- Episode 514 - 9th June 2026 · June 9, 2026 · 1h 11m
- Episode 513 - 5th June 2026 · June 5, 2026 · 1h 4m
- Episode 512 - 2nd June 2026 · June 2, 2026 · 1h 15m
- Episode 511 as on 29th May 2026 · May 29, 2026 · 1h 10m
- Episode 510 as on 26th May 2026 · May 27, 2026 · 1h 12m
Explore listener stats, chart rankings, contacts and more on the Guru Shishya Sukhsamwad podcast page.