Episode 504 as on 5th May 2026

Episode 504 as on 5th May 2026

From Guru Shishya Sukhsamwad by Saurabh Kapoor

May 5, 2026 · 1h 11m

About this episode

The episode discusses the interplay between the physical body and spiritual experiences, emphasizing the joy of divine connection.

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 5th May 2026 सुप्रभात, सकाळी जाग देहाला आली मन झोपलेच नव्हते. देह व देहात मन आहे म्हणून देहभाव आहे आणि देहभाव हे वरदान आहे. कारण देहभावामुळेच सगुण प्रभूंबरोबर खेळ खेळून भावपूर्ण अवस्थेचा अनुभव घेता येणे शक्य आहे. म्हणून आनंद आहे. देहातीत अवस्था म्हणजे इतिश्री , विलय . त्या अनुभवाचे वर्णन कसे करता येईल? म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जय परमानंद 🙏🙏🙏 सुप्रभात, प्रपंचात जीवाला जीव लावणाऱ्याचे कवतुक आहे आणि ते योग्यच आहे. पण प्रभू सुरुवातीला अफाट आणि अकारण प्रेमाच्या माध्यमातून जीवाला शिवभावाची जोड देतात व नंतर जीवभाव शिवभावात विलीन करण्यासाठी उद्युक्त करतात , तशी कोशिश करतात. हा खरा तर जीवघेणा खेळ पण तो हवाहवासा वाटतो व आनंददायीही असतो. हीच तर या खेळाची गंमत आहे. जय परमानंद 🙏🙏🙏

People in this episode

Host: Saurabh Kapoor

Topics covered

  • spirituality
  • self-awareness
  • divine love
  • meditation
  • inner peace

Keywords

  • Guru Shishya
  • spirituality
  • divine love
  • meditation
  • inner peace
  • self-awareness
  • joy

More episodes of Guru Shishya Sukhsamwad

Explore listener stats, chart rankings, contacts and more on the Guru Shishya Sukhsamwad podcast page.