
About this episode
The episode discusses the essence of devotion and the interconnectedness of divine qualities.
Guru Shishya Sukhanandsamwad as on 12th May 2026 सुप्रभात, सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति . एक प्रभूंना नमस्कार केला की सर्व देवांना नमस्कार पोहचतो कारण सर्व देवांचे गुणधर्म प्रभूंमध्ये सामावलेले आहेत . त्यांच्याठायी शंकराचे वैराग्य, गणपतीची बुध्दी, बुधाचे चातुर्य, दत्तप्रभूंची आर्तता, देवीचे मांगल्य, हनुमंताची भक्ती व रवीचे तेज एकवटलेले आहे. म्हणूनच आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् एक देव पूजन व भजनासाठी जीवन अवघे उरले. जय परमानंद 🙏🙏🙏 सुप्रभात, ईश्वराची भक्ती म्हणजे राग , सूर , स्वर , ताल व शब्द यांना गुंफून बंदिस्त नव्हे तर मुक्त केलेले स्थिर व मधुर आत्मगायन आहे. पांडुरंगाने असेच गायन करून संतसत्पुरुषांचा व परिणामी जनसामान्यांचा मेळा जमविला . दत्तप्रभूंच्या कार्यात प्रभूसुध्दा ही बंदिशी सुखानंदसंवाद व अन्य माध्यमातून अविरतपणे गात आहेत. त्यांची बंदिशी हीच माझी बंदिशी. तीच बंदिशी जमेल तशी गायचा माझा प्रयत्न आहे .वेडे वाकुडे गाईन । परी तुझाचि म्हणवीन। जय परमानंद 🙏🙏🙏
People in this episode
Host: Saurabh Kapoor
Topics covered
- devotion
- spirituality
- bhakti
- philosophy
- music
- religion
Keywords
- devotion
- spirituality
- bhakti
- philosophy
- music
- religion
- Guru Shishya
- Sukhsamwad
More episodes of Guru Shishya Sukhsamwad
- Episode 515 - 12th June 2026 · June 12, 2026 · 1h 13m
- Episode 514 - 9th June 2026 · June 9, 2026 · 1h 11m
- Episode 513 - 5th June 2026 · June 5, 2026 · 1h 4m
- Episode 512 - 2nd June 2026 · June 2, 2026 · 1h 15m
- Episode 511 as on 29th May 2026 · May 29, 2026 · 1h 10m
- Episode 510 as on 26th May 2026 · May 27, 2026 · 1h 12m
Explore listener stats, chart rankings, contacts and more on the Guru Shishya Sukhsamwad podcast page.