अक्कलकोटी स्वामी निवासी@ramukti #rankuti #स्वामीसमर्थ

अक्कलकोटी स्वामी निवासी@ramukti #rankuti #स्वामीसमर्थ

From रामकुटी (Ramkuti) by Shrikant Borkar

August 13, 2025 · 2 min

About this episode

The episode discusses the significance of devotion to Akkalkot Swami and the power of his blessings.

अक्कलकोटी स्वामी निवासी ब्रम्हांड नायका रक्षण करता भक्ती तुझी भक्तांच्या अंतरी भिऊ कशाला तू पाठी असता मनी चिंता असते जरी नामस्मरण करावे स्वामींचे दुःख दूर जाते हो नामाने हेच सत्य आहे भगवंताचे दत्तरूपी श्री स्वामी समर्थ मूर्तीमंत रूप तुझे देखणे सेवा करुनी जीवनी तरुनी आशीर्वाद द्यावा हेच मागणे दुःख होता मार्ग दाखवा गोडी लागली अविट खरी उपासना करूनी स्वामींची जाती संकटे वरचे वरी लेखन लीलाताई वानखेडे नाशिक गायन डॉ.देवयानी विश्वास देशमुख, मंगळवेढा

People in this episode

Host: Shrikant Borkar

Guest: डॉ.देवयानी विश्वास देशमुख

Topics covered

  • spirituality
  • hinduism
  • devotion
  • worship
  • blessings

Keywords

  • अक्कलकोटी स्वामी
  • भक्ती
  • नामस्मरण
  • दुःख
  • आशीर्वाद
  • उपासना
  • संकटे

Mentioned in this episode

Organizations: अक्कलकोटी स्वामी, रामकुटी, स्वामी समर्थ

Places: मंगळवेढा, नाशिक

More episodes of रामकुटी (Ramkuti)

Explore listener stats, chart rankings, contacts and more on the रामकुटी (Ramkuti) podcast page.