नाते  शब्दकळी विजया @rankuti

नाते शब्दकळी विजया @rankuti

From रामकुटी (Ramkuti) by Shrikant Borkar

July 25, 2025 · 3 min

About this episode

The episode explores the complexities of relationships, emphasizing the importance of communication, trust, and emotional connection.

तोडणं असतं सोप्प जोडून राहणं मात्र अवघड एकात सहज पडझड दुसऱ्यात थोडी तडफड... जीवाला जीव देणं कोणालाही जमत नाही कुणी कुणासाठी उगाचच झुरत नाही.... प्रेम जिव्हाळा माया असतो नात्याचा पाया राग रुसवा फुगवा नातं घट्ट कराया.... थोडेसे अंतर थोडा दुरावा प्रेमात ओढ लागायला भांडण आणि तडजोड नात्यास जिवंतपणा द्यायला.... बोलत रहा रागावत जा थोडंस रडूनही घ्या नात्यासाठी कधी कधी माघार नक्की घेऊन पहा... नात्यात नेहमी संयम हवा विश्वास हाच श्वास व्हावा नसतो कोणीच आयुष्यभर पुरणारा तरीही नात्यांचा ध्यास न संपणारा.... शब्दकळी विजया 21.7.2025 ©️®️ 9511762351 -------------------------

People in this episode

Host: Shrikant Borkar

Topics covered

  • relationships
  • love
  • communication
  • conflict resolution
  • trust
  • emotional connection

Keywords

  • relationships
  • love
  • trust
  • communication
  • conflict
  • emotional connection
  • patience

More episodes of रामकुटी (Ramkuti)

Explore listener stats, chart rankings, contacts and more on the रामकुटी (Ramkuti) podcast page.